CSK vs GT Live Score IPL 2023 Final: CSK vs GT लाइव्ह स्कोअर IPL 2023 फायनल:
CSK vs GT सामना | CSK vs GT Live Score, IPL 2023 फायनल: Motera मध्ये संततधार पावसामुळे IPL 2023 फायनलमधील GT आणि CSK मधील सनसनाटी संघर्ष संपुष्टात आला. आता फायनल २९ मे रोजी होणार आहे.