WPL Playoff MI vs UP Live Updates
वुमन्स प्रिमीअर लिग स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्यासाठी आज मुंबई इंडियन्स आणि युपी वॉरियर्स या दोन संघांमध्ये लढत होईल. दोन्ही संघातील विजेता संघ अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध दोन हात करेल.