भारत वि. ऑस्ट्रेलिया, तिसरा T20 सामना

भारत वि. ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या T20 सामन्याच्या लाईव्ह कव्हरेजमध्ये तुमचे स्वागत आहे. भारताने मागच्या २ सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव करून सामना खिशात टाकला आहे. आता भारताचं लक्ष असेल ते ऑस्ट्रेलियाचा क्लीनस्वीप करण्याकडे.

avatar sportscordon